Wall Collapse | चांदिवलीत संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू, दोघे जखमी | मुंबई | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत पुन्हा एकदा संरक्षक भिंत काळ बनून कोसळली. मुंबईतल्या चांदिवली परिसरातल्या नहारमध्ये संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू झालाय तर दोन जण गंभीर जखमी झाले. रामचंद्र शेट्टी असं मृत्यू झालेल्या 58 वर्षाच्या व्यक्तीचं नाव आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केलं.