एक्स्प्लोर

कोरोनाच्या संकटातही संधीचं सोनं! नागपुरातील आयटी कंपनीत अमेरिकी कंपनीची 10 कोटी डॉलर्सची गुंतवणूक

नागपूर : कोरोना आणि त्यासोबत करण्यात आलेल्या अनेक महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेची स्थिती बिकट झाली आहे. सध्या ढासळत्या अर्थव्यवस्थेची चर्चा होत असताना काही व्यवसाय मात्र कमालीचे भरभराटीला आले आहेत. नागपूरचे आयटी तज्ञ विक्रम लाभे यांच्या भारतीय स्टार्टअप आयटी कंपनी "फाईव्हट्रन"मध्ये लॉकडाउनच्या काळात तब्बल 10 कोटी डॉलर्स म्हणजेच 750 कोटींची परकीय गुंतवणूक आली आहे. अँडरसन हॉवर्डस नावाच्या मोठ्या अमेरिकी गुंतवणूक कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे अँडरसन हॉवर्डसने याच्या आधी फेसबुक, इंस्टाग्रामसह इतर अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक केली आहे.
आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Onion Stock Marathi News: साखरेच्या दरवाढीनंतर आणखी एक टेन्शन; कांद्याचा 30 टक्के बफर स्टॉक खराब, आता काय होणार?
साखरेच्या दरवाढीनंतर आणखी एक टेन्शन; कांद्याचा 30 टक्के बफर स्टॉक खराब, आता काय होणार?
Home Loan : पती-पत्नीने मिळून होम लोन घेतलं एकाचा मृत्यू झाल्यास EMI कोण भरणार? काय आहेत बँकेचे नियम, जाणून घ्या सविस्तर
पती-पत्नीने मिळून होम लोन घेतलं एकाचा मृत्यू झाल्यास EMI कोण भरणार? काय आहेत बँकेचे नियम, जाणून घ्या सविस्तर
Gold Silver Price Today : सोने-चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक; गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण, तर चांदीचे दरही गडगडले
सोने-चांदीच्या दरातील तेजीला ब्रेक; गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तीन हजार रुपयांची घसरण, तर चांदीचे दरही गडगडले
Rule Change From 1st September: LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम
LPG गॅस सिलेंडर बुकिंगपासून ते एफडी अन् आयटीआरपर्यंत..; 1 सप्टेंबरपासून बदलणार 'हे' पाच मोठे नियम, तुमच्या खिशावरही होईल परिणाम

व्हिडीओ

Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं
Rohit Pawar & Rahul Gandhi Meet : रोहित आणि राहुल कशाची चाहूल? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Model Case: अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात बसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरचा एन्काऊंटर; स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक, आरोपीने चार गोळ्या झाडताच पोलिसांनी सात झाडत केली अटक
अवघ्या 21 वर्षीय मॉडेलला घरात बसून संपवणाऱ्या जिम ट्रेनरचा एन्काऊंटर; स्पेशल स्टाफ टीमसोबत चकमक, आरोपीने चार गोळ्या झाडताच पोलिसांनी सात झाडत केली अटक
Nepal Floods: मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
मानसरोवरला फिरण्यासाठी गेले अन्...; नेपाळमधील भीषण जलप्रलयात मुंबईचे डॉक्टर दाम्पत्य बेपत्ता, कुटुंबियांची सरकारकडे मदतीची याचना
Suryakumar Yadav : विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
विश्वचषक जिंकवला, तरी संघाबाहेर! सूर्याने एका वाक्यात विषय संपवला आणि कमबॅकवरही बोलला, नेमकं काय म्हणाला, पाहा VIDEO
Nagpur Crime: मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
मित्रांसोबत बारमध्ये असताना पत्नीचा फोन आला, बाहेर निघताच अक्षयच्या डोळ्यात तिखट फेकलं अन् सात जणांनी मिळून जागीच...; नागपूर पुन्हा हादरलं!
Dharashiv Politics: धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
धाराशिवमध्ये पळवा पळवी केलेल्या नगरसेवकांना कारवाईचा इशारा; मशालीवर निवडून पक्षांतर केलेल्या नेत्यांना कैलास पाटलांचा इशारा, सर्वोच्च न्यायालयातही जाण्याची तयारी
Nashik Crime News: गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून मित्रांमधील वाद टोकाला, सुरगाण्याच्या तरुणाला सापुताऱ्यात संपवलं, नेमकं काय घडलं?
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाला 'या' अशुभ काळात राखी बांधू नका; संध्याकाळच्या वेळी राखी बांधावी का? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनाला 'या' अशुभ काळात राखी बांधू नका; संध्याकाळच्या वेळी राखी बांधावी का? वाचा A to Z माहिती
Sunil Pal On Samay Raina: 'घोर कलियुग! हे देवेंद्र हे नरेंद्र, इंदिरा सगळं पाहतायत...' समय रैनाचा सत्कार करताच सुनिल पाल भडकला; सरकारलाच केले सवाल VIDEO चर्चेत
'घोर कलियुग! हे देवेंद्र हे नरेंद्र, इंदिरा सगळं पाहतायत...' समय रैनाचा सत्कार करताच सुनिल पाल भडकला; सरकारलाच केले सवाल VIDEO चर्चेत
Embed widget