Adani Group Crisis : गौतम अदानी यांच्या साम्राज्याला मोठा धक्का, 3 कंपन्यांवर शेअर बाजाराची देखरेख
अमेरिकेच्या हिंडेनबर्ग रिसर्च पंपनीच्या अहवालामुळे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या साम्राज्याला रोज हादरे बसत आहेत... आता या प्रकरणात रिझर्व्ह बँकेने उडी घेतली असून, अदानी उद्योग समुहातील कंपन्यांना कर्ज देणाऱ्या आणि गुंतवणूक करणाऱ्या बँकांची चौकशी करण्यात येणार आहे...यात एसबीआय, एलआयसीचीही चौकशी होणार आहे.. बँकांकडून याबाबत आरबीआयने माहिती मागविली आहे....तसंच नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून अदानी समूहातील तीन कंपन्यांवर करडी नजर राहणार आहे... गुंतवणुकदारांचं हित जपण्यासाठी ॲडिशनल सर्वेलन्स मेजर्स अंतर्गत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय... अदानी एन्टरप्रायझेज, अदानी पोर्ट आणि अंबुजा सिमेंट या कंपनींना एएसएममध्ये टाकलं गेलंय ..
![New India Co-operative Bank News : छ काय आहेत न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध ?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/14/c9e58734d879ed6d7cfdda9fbfe13f9b1739500889943989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Suraj Chavan : बुक्कीत टेंगुळ देत सूरज चव्हाण ठरला विजेता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/06/3f5213058ee9c9354d531d1015817ff41728237573528719_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 7 PM : 6 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/06/db83a0378cadac6afc5436708db371001725630530731719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Badlapur Case : बदलापुरमधील आदर्श शाळेत भिवंडी क्राईम ब्रांचचे अधिकारी दाखल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/22/ffe97037b378448d7403c9bf34302ecd1724307172212719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Union Budget 2024 : पायभूत सुविधांसाठी 11 लाख 11 हजार कोटींची तरतूद; भांडवली खर्चात वाढ](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/23/ab408888ee36a937c8c4a28e978ce5101721726538500327_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)