एक्स्प्लोर
Repo Rate Increased : ईएमआयचा हप्ता वाढणार, रेपो रेटमध्ये पुन्हा वाढ; RBIचा निर्णय
तुमच्या कर्जाचा हप्ता पुन्हा एकदा वाढणार आहे... रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये ५० बेसिस पाँईंटची वाढ केलीय.. चौथ्यांदा रेपो रेटमध्ये वाढ झालीय... रेपो रेट ५.४० टक्क्यांवरुन ५.९० टक्क्यांवर गेलाय.. गेल्या तीन वर्षातील हा सर्वोच्च स्तर आहे. गृह कर्जासह सर्व कर्ज आता महागणार आहेत..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग

नरेंद्र बंडबे
Opinion




















