एक्स्प्लोर
No Change in RBI Repo Rate : रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाहीत, कर्जावरचे व्याज दर जैसे थेच ABP Majha
रिझर्व्ह बँकेनं पहिल्या तिमाहीसाठी जाहीर केलेल्या पतधोरणात रेपो रेट जैसे थेच ठेवण्यात आलेत. रेपो रेटमध्ये बदलन करण्याची ही सलग अकरावी वेळ आहे... त्यामुळं सध्याचे कर्जावरचे व्याज दर जैसे थेच राहणार आहे... सध्या वाढत्या महागाईला रोखण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर काय पाऊल उचलतात याकडे अर्थ वर्तुळाचं लक्ष लागलं होतं..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग























