एक्स्प्लोर
LIC IPO : गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, एलआयसीचा आयपीओ मार्चपर्यंत येणार ABP Majha
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, मार्चपर्यंत एलआयसीचा आयपीओ येणार असल्याची माहिती गुंतवणूक आणि पब्लिक अॅसेट मॅनेजमेंट विभागाच्या सचिवांनी ही माहिती दिलीय... त्यामुळे पहिल्यांदाच केंद्र सरकारकडून अधिकृतरित्या एलआयसीच्या आयपीओवर विधान करण्यात आल्यानं गुंतवणूकदार मात्र आनंदित झाले आहेत... एलआयसीचा हा आयपीओ तब्बल १ लाख कोटीहून अधिकचा असणारेय... आतापर्यंत शेअर बाजारात आलेल्या सर्व आयपीओपेक्षा हा मोठा आयपीओ आहे... त्यामुळे शेअर बाजारासह सर्वांच्याच नजरा या आयपीओकडे लागल्या होत्या... नुकताच आलेला पेटीएमचा आयपीओ हा १८ हजार ३०० कोटींचा होता, त्याच्या तुलनेत हा पाचपट असल्याचंही बोललं जातंय... त्यामुळे आता एलआयसीच्या आयपीओच्या या बातमीनंतर शेअर बाजारात उल्हास येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणारेय...
आयपीओ
Highcourt On Porshe Car Accident : पुणे पोर्शे केसमधील अल्पवयीन आरोपीला मुक्त करा : हायकोर्ट
ABP Majha Headlines : 12 PM : 26 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Ramdas Patil on Hingoli Loksabha :इतर उमेदवारांपेक्षा सरस, निवडून येणार; रामदास पाटील भूमिकेवर ठाम
Nashik : Har Har Mahadev सिनेमाचे सर्व शो रद्द, तात्काळ शो सुरु करण्याची मनसेची मागणी
LIC IPO Listed : देशातील सर्वात मोठ्या LIC IPO चं अखेर Bombay Stock Exchange मध्ये लिस्टिंग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement