एक्स्प्लोर
History of Popular Logos : कसे ठरवण्यात आले सुप्रसिद्ध ब्रॅंड्सचे लोगोज? काय सांगतो इतिहास? ABP Majha
कोणत्याही company चा logo हा त्याचा चेहरा असतो, कंपनीच्या नावापेक्षा logo बघनूच त्या त्या कंपनीची ओळख पटते आज या जगात असख्ंय brands चे असख्ंय logo आहेत, पण त्यातले काही femous logo च आपण ओळखतो जसे Apple, Adidas, coke , reliance, TATA etc. पण तुम्हाला माहित आहेका ? प्रत्येक logo ला त्याचा एक अर्थ आहे, color, shape त्याची प्रत्येक line हि त्या logo चा इतिहास किव्हा शैली दर्शवर्शते आज आपण अशाच काही intresting logo बद्दल जाणनू घेऊया .....
आणखी पाहा























