एक्स्प्लोर
Maharashtra Budget 2021 | अर्थसंकल्पातील 'या' गोष्टी तुमच्या-आमच्या जीवनावर परिणाम करु शकतात
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
Tags :
मराठी बातम्याआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
पुणे
निवडणूक

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion




















