एक्स्प्लोर
Advertisement
ब्रेकफास्ट न्यूज : रायगडमध्ये मुसळधार पाऊस, भोगावती नदीत दोन तरुण बुडाले
रायगडमध्ये झालेल्या दमदार पावसात 2 जण वाहून गेले. पेण शहराजवळच असलेल्या भोगावती नदीत 2 तरुण बुडाले. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे. 19 वर्षीय अनिकेत वास्कर असं मृत तरुणाचं नाव आहे तर 23 वर्षीय सागर वाघमारे याचा शोध सुरु आहे.
तरुणाच्या शोधासाठी रेस्क्यू टीमकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान कालपासूनच रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. श्रीवर्धन, महाडसारख्या परिसरात जागोजागी पाणी साचलेलं पहायला मिळालं.
तरुणाच्या शोधासाठी रेस्क्यू टीमकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान कालपासूनच रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. श्रीवर्धन, महाडसारख्या परिसरात जागोजागी पाणी साचलेलं पहायला मिळालं.
महाराष्ट्र
Dhananjay Deshmukh : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार
Job Majha : युको बँकेत नोकरीची संधी, अटी काय?
Sambhajiraje Chhatrapati : धनंजय मुंडे यांच्यात इतकं काय आहे की सरकार भूमिका घेत नाही?
Aaditya Thackeray:कोस्टल रोड,मराठी शाळा ते लग्नाचा प्रश्न,Vision Mumbai आदित्य ठाकरेंची हटके मुलाखत
Walmik Karad Scorpio Car : वाल्मीक कराडांनी वापरलेली 'ती' पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ जप्त
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement