ब्रेकफास्ट न्यूज : पुणे : महाश्रमदानानंतर अभिनेत्री सई ताम्हणकरशी संवाद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत पानी फाऊंडेशनच्या पुढाकारानं राज्यभरात महाश्रमदान आयोजित करण्यात आलं आहे. राज्यातल्या 100 गावांमध्ये हजारो हात या अभियानाशी जोडले गेले. पुण्यातील पुरंदर तालुक्यात अभिनेत्री सई ताम्हणकरही महाश्रमदानात सहभागी झाली. श्रमदान केल्यानंतर सईसोबत केलेला संवाद