ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : 20 दिवसात 4 महिन्यातील सरासरीच्या 54 टक्के पाऊस
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमध्यरात्रीपासून मुंबईत धो धो पाऊस सुरुच आहे. दक्षिण मुंबईसह अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे. आज दिवसभरही असाच पाऊस सुरु राहिल्यास मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. दरम्यान मुंबई आणि ठाणे परिसरात येत्या पाच दिवसात अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.