ब्रेकफास्ट न्यूज : मुंबई : सलग चौथ्या दिवशी पावसानं मुंबई-उपनगरांना झोडपलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईत गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेली पावसाची संततधार थांबायचं नावच घेत नाही. काल दिवसभर पावसाने अक्षरश: मुंबईला झोडपून काढल्यानंतरही, मध्यरात्रीपासून मुंबईत धो धो पाऊस सुरुच आहे. दक्षिण मुंबईसह अंधेरी, मालाड, बोरिवली, घाटकोपर भागात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु आहे.