ब्रेकफास्ट न्यूज : सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 May 2018 10:33 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी 4 वाजता सीबीएसईच्या 10 वी च्या परीक्षेचा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.