ब्रेकफास्ट न्यूज : 27व्या जीएसटी काऊन्सिलची आज बैठक

Continues below advertisement
वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची सत्ताविसावी बैठक आज होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. मात्र ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलसह इतर पेट्रोलजन्य वस्तू जीएसटी अंतर्गत आण्याव्यात किंवा नाही, याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram