Blackbuck Poaching Case : सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा, बिष्णोई समाजाची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Apr 2018 04:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात अखेर बॉलिवुडचा दबंग सलमान खानला 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
आज जोधपूरच्या कोर्टात झालेल्या सुनावणीत सलमान खानला न्यायालयानं दोषी ठरवलं... पण शिकारीसाठी प्रोत्साहित केल्याचा आरोपातून इतर 4 कलाकार आणि 2 प्रत्यक्षदर्शींची मात्र निर्दोष सुटका करण्यात आली. दरम्यान जामीन अर्जावरील आजची सुनावणी टळल्यानं आजची रात्र सलमानला जेलमध्येच काढावी लागणार आहे. सध्या सलमानची जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे...