Potholes Issue | बदलापूरच्या खड्डेमय रस्त्यात अपोलो लँडर उतरलं | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2019 09:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बदलापूरच्या खड्डेमय रस्त्यांवर आज चक्क अमेरिकेचं अपोलो लँडर उतरलं. राष्ट्रवादी काँग्रेसनं खड्डयांविरोधात हे उपरोधिक आंदोलन केलं.
बदलापूर शहराच्या खरवई, बदलापूर गाव यासह अनेक अंतर्गत रस्त्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. याचा नागरिकांना त्रास होत असताना पालिका प्रशासन आणि सत्ताधारी मात्र याकडे लक्ष देत नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे. या खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादीनं अनोखं आंदोलन केलं, ज्यात त्यांनी अमेरिकेच्या अपोलो लँडरची हुबेहूब प्रतिकृती खड्ड्यात उभी केली.