अमरावती : मुख्यमंत्र्यांच्या सख्खा मामेभावाच्या जल्लोषावेळी नोटांची उधळपट्टी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Mar 2018 10:39 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमरावतीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सख्ख्या मामेभावाची स्थायी समितीच्या सभापतीपती बिनविरोध निवड झाली. यावेळी करण्यात आलेल्या जल्लोषात चक्क नोटांची उळधपट्टी करण्यात आली. भाजपचे विवेक कलोटी यांच्या मिरवणुकीत कार्यकर्त्यांनी नोटांची उधळपट्टी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं आहे.