त्रिपुरा : डायना हेडन 'मिस वर्ल्ड' कशी? विप्लव कुमार देव यांचा सवाल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतात महाभारताच्या काळातही इंटरनेटचा वापर केला जात होता, असं वक्तव्य करणारे त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी विप्लव कुमार यांनी सौंदर्य स्पर्धेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
‘मिस वर्ल्ड’ अर्थात विश्वसुंदरी डायना हेडनचा निकाल ‘फिक्स’ होता, असं म्हणत विप्लव देव यांनी ऐश्वर्या रायचं कौतुक केलं.
‘मिस वर्ल्ड’ अर्थात विश्वसुंदरी डायना हेडनचा निकाल ‘फिक्स’ होता, असं म्हणत विप्लव देव यांनी ऐश्वर्या रायचं कौतुक केलं.