एक्स्प्लोर
Advertisement
अहमदाबाद : विहिंपचे माजी नेते प्रवीण तोगडिया यांच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा
विश्व हिंदू परिषदेचे माजी नेते प्रविण तोगडिया यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. गेल्या तीन दिवसांपासून अहमदाबादमध्ये प्रविण तोगडिया उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. आज शिवसेनेच्या एका शिष्टमंडळानं तोगडिया यांची भेट घेतली. मुंबईतून हे शिष्टमंडळ तोगडियांना भेटण्यासाठी गेलं होतं. दरम्यान तीन दिवसांपासून उपोषण सुरु असल्यामुळे प्रविण तोगडिया यांची प्रकृती बिघडत आहेत.
बातम्या
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 04 PM
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement