एक्स्प्लोर
Abdul Sattar : शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत केली जाईल, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचं आश्वासन
राज्यभरात झालेल्या परतीच्या पावसामुळं पिकांचं मोठं नुकसान झालंय.. दरम्यान लवकरात लवकर पंचनामे जाहीर करुन शेतकऱ्यांना मदत केली जाईल असं आश्वासन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलंय..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण






















