एक्स्प्लोर
Majha Vishesh | काश्मिरातल्या या 'पाकड्यांना' ठेचा! | माझा विशेष | ABP Majha
काश्मीरमध्येही ईद साजरी केली जात आहे. दरम्यान ईदनिमित्त सकाळच्या नमाज पठणानंतर काश्मीर प्रातांत विविध रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान काश्मीरमधल्या अनेक तरुणांनी जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि इसिस या दहशतवादी संघटनांचे झेंडे फडकवले आहेत. यादरम्यान सुरक्षाबल आणि दहशतवादी संघटनांचे झेंडे फडकवणाऱ्या तरुणांमध्ये झटापटदेखील झाली. श्रीनगरमधील जामा मशीदीजवळ जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर आणि काही दिवासांपूर्वी ज्याला भारतीय जवानांनी कंठस्नान घातले त्या दहशतवादी जाकीर मुसा या दोघांची छायाचित्र लावण्यात आली होती.
महाराष्ट्र
CM Devendra Fadnavis On Missing link : मिसिंग लिंकवर खड्डे पडले? मुख्यमंत्री म्हणाले...
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्राईम
करमणूक

















