एक्स्प्लोर

Devendra Fadanvis: CM देवेंद्र फडणवीस पाहतात Netflix वरील ही वेबसीरिज; रिॲलिटी शोचेही विशेष चाहते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे. प्रवासादरम्यान ते मोबाईलवर वेबसीरिज आणि संगीताचा आस्वाद घेतात.

CM Devendra Fadnavis Netflix Series: राजकारणाच्या रणांगणात कायम व्यस्त असणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. राज्याच्या जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेले असतानाही विरंगुळ्यासाठी ते काय पाहतात, याचा खुलासा त्यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत केला आहे. मुख्यमंत्री म्हटलं की दिवस-रात्र काम, बैठका आणि दौरे हे समीकरण आलंच. पण या धावपळीतही थोडा वेळ स्वतःसाठी काढणं किती महत्त्वाचं आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवून दिलं आहे. प्रवासादरम्यान ते मोबाईलवर वेबसीरिज आणि संगीताचा आस्वाद घेतात.

नेटफ्लिक्सवरील ही वेबसिरिज CM ही पाहतात

मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, सध्या त्यांना इंडियन आयडोल हा रिअलिटी शो पाहायला विशेष आवडतो. इतकंच नाही, तर त्यांनी या शोचे भाग डाउनलोड करून ठेवले असून प्रवासात त्यातील गाणी ऐकणं त्यांना आवडतं. याशिवाय वेबसीरिज पाहण्याचीही त्यांना आवड आहे. सध्या ते Netflix वरील लोकप्रिय The Blacklist ही सिरीज पाहत आहेत. त्यांनी ही मालिका डाउनलोड करून ठेवली असून वेळ मिळेल तशी ती पाहतात. 

द ब्लॅकलिस्ट ही वेबसिरीज जगभरात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. 2013 ते 2023 या कालावधीत या मालिकेचे तब्बल 10 सीझन आणि 218 भाग प्रदर्शित झाले. या मालिकेतील ‘रेड’ हे पात्र एफबीआयला धोकादायक गुन्हेगार आणि माफियांना पकडण्यात मदत करतं. त्याच्याकडे असलेली गुप्त यादीच म्हणजे ‘ब्लॅकलिस्ट’, ज्याभोवती संपूर्ण कथानक फिरतं.

फडणवीस यांच्या कुटुंबात राजकारणासोबत मनोरंजनाचा रंग दिसतो. अमृता फडणवीस या गायिका म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांनी अनेक गाण्यांना आवाज दिला आहे. अलीकडेच 'वेलकम टू जंगल' या चित्रपटातील एका गाण्यातही त्यांचा आवाज ऐकायला मिळाला. यावेळी मुलगी दिविजाच्या करिअरबद्दल विचारण्यात आलं असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दिविजाला वकील बनायचं आहे आणि त्यासाठी ती आतापासूनच मेहनत घेत आहे. राजकारणात येण्याचा निर्णय घेतला तर तो तिचा स्वतःचा असेल, पण त्यासाठी माझ्या नावाचा आधार नको, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
Ravi Kishan gets Trolled: 'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
'मी 7 स्टार हॉटेलमध्येही खिचडीच खातो'; रवि किशन यांनी सांगितली गरिबीची कहाणी, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Marathi Actor On PM Modi Video: 'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
'संसदेतून शेपूट घालून पळायचं अन् इन्स्टावर..' PM मोदींच्या व्हीडिओवरून मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत; म्हणाला,' स्क्रिप्टेड पोकळ ज्ञान ..'
Kirti Kulhari Cyber Fraud : थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक
थिएटरमध्ये अलर्ट आला अन् काही मिनिटांत खात्यातून लाखो लंपास;लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रीची मोठी सायबर फसवणूक;
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget