एक्स्प्लोर
712 | मुंबई | निलक्रांती योजनेअंतर्गत शोभिवंत मत्स्यटाकी वाटप
दादरच्या साने गुरुजी विद्यालयात सरकारच्या निलक्रांती योजने अंतर्गत शोभीवंत माशांच्या मत्स्यटाकीचं वाटप करण्यात आलं. मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त डॉ. अरुण विधळे यांच्या हस्ते हे फीशटँक शाळेला प्रदान करण्यात आलं. मत्स्य व्यवसायाचा एकात्मिक विकास साधण्यासाठी सरकारनं निलक्रांची योजना सुरु केली. या धोरणा अंतर्गत ५० टक्के अर्थसहाय्याच्या २१ योजना राबवण्यात येणारेय. यात मत्स्य व्यवसायाची माहिती विद्यार्थ्यांनाही व्हावी यासाठी काही निवडक शाळांमध्ये मत्स्यटाकी बसवण्याचा उपक्रम राबवला जातोय.
मुंबई
Nitin Deshmukh : निवडणुकीतून माघार पण शरद पवारांना सोडू शकत नाही,नितिन देशमुख EXCLUSIVE
NCP Merger Vastav 256 : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठीचं पहिलं पाऊल? कार्यकर्त्यांची कोंडी?
Bala Nandgaonkar : निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना काय कानमंत्र दिला?
Sanjay Raut PC : शरद पवारांच्या आत्मचरित्रात सारं ब्लॅक अँड व्हाइट आहे - संजय राऊत
Nawab Malik NCP : नवाब मलिकांच्या घरातील तिघांना राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर
आणखी पाहा


















