712 : इथेनॉल निर्मितीसाठी आता पिकांच्या अवशेषाचा वापर केला जाणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
देशातील वाढती पेट्रोल आणि डिझेलची गरज पाहता, इंधन आयातीचं प्रमाण वाढतंय. हे प्रमाण कमी करण्यासाठी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळलं जाऊ लागलं. हे इथेनॉल तयार करण्यासाठी या आधी ऊसाच्य़ा पाचटाचा वापर केला जायचा. आता सेकंड जनरेशन म्हणजेच २ जी इथेनॉलच्या निर्मितीसाठी पिकांच्या अवशेषांचा वापर करण्यात येणारेय. केंद्रीय मंत्रीमंडळाने याला नुकतीच मान्यता दिली.