एक्स्प्लोर
712 | नवी दिल्ली | काँग्रेस नेतृत्त्वाखाली जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचा मोर्चा
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली जंतर-मंतरवर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये अखिल भारतीय किसान खेत मजदूर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची उपस्थिती होती. या आंदोलनामध्ये देशभरातून ४२ शेतकरी संघटनांचा सहभाग होता. शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं दिलेली आश्वासनं पूर्ण व्हावी. संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, अशा वेगवेगळ्या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी बोलताना नाना पटोले यांनी सरकारवर ताशेरे ओढले.
महाराष्ट्र
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई

















