अमरावती : बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 127 किलोंचा केक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमरावतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या १२७ व्या जयंतीनिमीत्त तब्बल १२७ किलोचा केक कापण्यात आला. १३ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर १२ वाजून १ मिनीटांनी अमरावतीतल्या इर्वीन चौकात हा केक कापण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे डॉक्टर राजेंद्र गवई यांनी हा केक कापला. यावेळी अमरावतीचे पोलीस कमिश्नर दत्तात्रय मंडलिक हे देखील उपस्थित होते. केक कापल्यानंतर मोठ्या प्रमाणात आतिषबाजीही करण्यात आली.