एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ऑलिम्पिकमधील तिची निर्णायक 'सुवर्ण झेप'!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/16201340/1185.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/4
![जमैकाच्या शेरिका जॅक्सनला या स्पर्धेत कांस्य पदक मिळाले असून तिने ही स्पर्धा पूर्ण 49.85 सेकंदात पूर्ण केली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/16201343/3113.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जमैकाच्या शेरिका जॅक्सनला या स्पर्धेत कांस्य पदक मिळाले असून तिने ही स्पर्धा पूर्ण 49.85 सेकंदात पूर्ण केली.
2/4
![सिन्हुओ या वृत्त संस्थेनुसार, सोमवारी झालेल्या या स्पर्धेत अमेरिकेच्या एलिसन फेलिक्स विजयाची प्रमुख दावेदार होती. मात्र, तिला निर्णायक क्षणी मागे टाकत, मिलरने 49.44 सेकंदात ही स्पर्धा जिंकली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/16201341/2131.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिन्हुओ या वृत्त संस्थेनुसार, सोमवारी झालेल्या या स्पर्धेत अमेरिकेच्या एलिसन फेलिक्स विजयाची प्रमुख दावेदार होती. मात्र, तिला निर्णायक क्षणी मागे टाकत, मिलरने 49.44 सेकंदात ही स्पर्धा जिंकली.
3/4
![बहामासची धावपटू शॉनाए मिलरने रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटरच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/16201340/1185.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बहामासची धावपटू शॉनाए मिलरने रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 400 मीटरच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
4/4
![या स्पर्धेच्या निर्णायक क्षणी मिलरने एक डाय मारून ही स्पर्धा जिंकली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/16201338/499.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या स्पर्धेच्या निर्णायक क्षणी मिलरने एक डाय मारून ही स्पर्धा जिंकली.
Published at : 16 Aug 2016 08:24 PM (IST)
Tags :
रिओ ऑलिम्पिकअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
सोलापूर
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion