Top 10 Maharashtra Marathi News : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2022 | रविवार
Top 10 Maharashtra Marathi News : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2022 | रविवार
1. ईडीने खासदार संजय राऊत यांना मनी लाँड्रिंग प्रकरणात ताब्यात घेतले, 9 तासांच्या चौकशीनंतर कारवाई, अटक होण्याची दाट शक्यता https://cutt.ly/EZvDONz 'मरेन पण झुकणार नाही', ईडीने ताब्यात घेतल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया https://cutt.ly/xZvJbKe गळ्यात भगवा गमछा, हातवारे करत संजय राऊतांनी देहबोलीतून दाखवला आत्मविश्वास https://cutt.ly/jZvDFpC
2. संजय राऊत यांना अटक होण्याची शक्यता - उद्धव ठाकरे https://cutt.ly/mZvD3rU अटक होणार हे संजय राऊत यांना आधीच माहित आहे - वैभव नाईक https://cutt.ly/ZZvD4iG
3. संजय पांडे यांच्यानंतर घोटाळेबाज संजय राऊत आता ईडीच्या ताब्यात : किरीट सोमय्या https://cutt.ly/FZvFqkX जर घोटाळे होत असतील तर नक्कीच कारवाई होईल, संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया https://cutt.ly/rZvFisr ईडी केंद्र सरकारची गुलाम; संजय राऊतांना ताब्यात घेतल्यानंतर अरविंद सावंतांचा हल्लाबोल https://cutt.ly/SZvFfit
4. ईडीला घाबरुन कुणीही आमच्याकडे, भाजपकडे येऊ नये; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेटच बोलले https://cutt.ly/HZvFzp5 ईडीचे पाहुणे संजय राऊतांच्या घरी, भाजपनं राज्यपालांचा राजीनामा वाचवला, राष्ट्रवादीचा निशाणा https://cutt.ly/BZvFvHz विरोधात बोलतील त्यांच्यावर कारवाई, या इंग्रजांच्या धोरणाची भाजपकडून अंमलबजावणी, नाना पटोलेंचा हल्लाबोल https://cutt.ly/dZvJ5fR
5. पत्रावाला चाळ, संजय राऊताची चौकशी आणि वाधवान बंधू; अशी झाली प्रकरणाची सुरुवात https://cutt.ly/RZvFEio पश्चिम बंगाल ते महाराष्ट्रापर्यंत फक्त ईडीची चर्चा, जाणून घ्या काय आहे ईडीचा इतिहास, शक्ती आणि अधिकार! https://cutt.ly/dZvFUXd
6. NIA कडून कोल्हापूर, नांदेडमध्ये छापेमारी; ISIS संबंधित प्रकरणात मोठी कारवाई https://cutt.ly/dZvFOCb नांदेड येथे आयसिस कनेक्शनवरून एनआयएचे छापे, चारजण ताब्यात https://cutt.ly/yZvFFrt संपूर्ण देशाला विळखा घातलेलं ISIS मॉड्यूल आहे, तरी काय ? https://cutt.ly/kZvFX1Q
7. एकनाथ खडसे म्हणजे राज्यातले दुसरे संजय राऊत, गिरीश महाजनांची खरमरीत टीका https://cutt.ly/CZvFBfG
8. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी एक ऑगस्ट ऐवजी आता 3 ऑगस्टला, सुप्रीम कोर्टानं तारीख पुढं ढकलली https://cutt.ly/0ZvGxCJ
9. 'स्वातंत्र्याची 75 वर्षे होणार पूर्ण, 15 ऑगस्टपर्यंत DP वर तिरंगा ठेवावा', पंतप्रधान नरेंद्र मोदी 'मन की बात' मध्ये म्हणाले.. https://cutt.ly/rZvF72U हर घर तिरंगापासून ते स्टार्टअप उद्योगापर्यंत पंतप्रधानांच्या 'मन की बात'मधील महत्वाचे 10 मुद्दे https://cutt.ly/JZvLmR5
10. जेरेमी लालरिनुंगानं देशासाठी सुवर्ण जिंकलं! वेटलिफ्टिंगमध्ये भारताचा दबदबा, स्पर्धेतील पदकसंख्या पाचवर https://cutt.ly/hZvGWfb क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन, टेनिसपासून सर्वकाही; कॉमनवेल्थ स्पर्धेतील प्रत्येक अपडेट्स https://cutt.ly/MZvGOYd
माझा कट्टा
Majha Katta : न्यायाधीशांवर दडपण असतं का? कोणत्या प्रकरणात अधिक कस लागतो? न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी म्हणतात... https://cutt.ly/rZvGVnl माझा कट्टा : निवृत्त न्यायमूर्ती Satyaranjan Dharmadhikari 'कट्ट्या'वर, पाहा संपूर्ण व्हिडीओ https://cutt.ly/BZvHmh4
ABP माझा स्पेशल
गेल्या आठशे वर्षांपासून 'या' गावाची परंपरा! 'संपूर्ण शाकाहारी गाव' अशी वेगळी ओळख https://cutt.ly/BZvGqdH
प्रयोगशील शेती करणारे शेतकरी गुरुजी, परभणीच्या शिक्षकाचे शेतीत अनोखे प्रयोग https://cutt.ly/JZvHGo4
Coronavirus : रात्री झोपेत प्रचंड घाम येतोय? तर सावधान, कारण हे आहे ओमायक्रॉन BA.5 चं नवीन लक्षण https://cutt.ly/WZvHCuH
संजय राऊत, अनिल परब...शिवसेनेचे कोणते नेते ईडीच्या रडारवर? https://cutt.ly/jZvGae2
Bhagat Singh Koshyari : एक राज्यपाल आणि 10 वाद ! कधी ठाकरेंशी पंगा तर कधी महात्मा फुलेंवरुन वादग्रस्त वक्तव्य https://cutt.ly/sZvHhDY
दिलजमाई होऊन चार दिवस उलटत नाही तो पुन्हा दानवे-खोतकर वाद आला समोर https://cutt.ly/VZvG7Mp
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv