Zero Hour : महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी कमी! दुसऱ्या टप्प्यात राज्यात 8 जागांवर मतदान

Continues below advertisement

Zero Hour Loksabha Election : महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी घसरल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. आज देशभरात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदार पार पडलं. यात महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान झालं आहे. 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola