Special Report | काँगो देशातला डोंगर म्हणजे सोन्याची खाण; व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 08 Mar 2021 11:18 PM (IST)
आता तुम्हा आम्हांला चक्रावून टाकणारी वेगळी बातमी. मध्य आफ्रिकेतील काँगो देशात एका डोंगरातून सोन्याची खाण मिळाल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हीडिओत लोक डोंगर खोदून त्यातून सोनं मिळवत असल्याचं दिसतंय.