Thane lockdown in Hotspot | ठाणे शहरातील 16 Hotspot क्षेत्रात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन
ठाणे पालिका क्षेत्रातील 16 हॉट्स्पॉट क्षेत्रात लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं पालिका प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. ठाण्यातील हॉट स्पॉट क्षेत्रामध्ये 31 मार्च पर्यंत असणार लॉकडाउन असणार आहे.