उज्जैनच्या शिप्रा नदीत सलग विस्फोट; नदी जवळच्या परिसरात भीतीचं वातावरण
उज्जैनमध्ये त्रिवेणी जवळच्या शिप्रा नदीत सलग स्फोट होत आहेत. यामुळे आजूबाजुला राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.. उज्जैनच्या जिल्हाधिकारी यांनी भूगर्भ शास्त्रज्ञांची मदत मागितली आहे.. विस्फोट झाल्यानंतर नदीतून आगीच्या ज्वाला निघत आगेत.. इंंदूरमध्ये येणाऱ्या कान्हा नदीच्या पाण्यात कॅमिकल असल्यामुळे रिएक्शन झाल्यानं विस्फोट होत असल्याचं बोललं जातंय.