Zero Hour : महायुतीत 50 पेक्षा जास्त जागांवर एकापेक्षा जास्त पक्षाचा दावा, यांचे रुपांतर कशात होईल?
जयदीप मेढे
Updated at:
11 Sep 2024 10:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour : महायुतीत 50 पेक्षा जास्त जागांवर एकापेक्षा जास्त पक्षाचा दावा, यांचे रुपांतर कशात होईल?
महायुतीत ५० पेक्षा जास्त जागांवर एकापेक्षा जास्त पक्षाचा दावा. विधानसभा निवडणुकीत याचे रूपांतर कशात होईल?
महायुतीत कोणाला किती जागा मिळणार?.. भाजप किती जागा लढणार?.. शिवसेना, राष्ट्रवादीपैकी कोणता पक्ष जागावाटपात दुसऱ्या क्रमांकावर राहणार?.. जागावाटपावरून महायुतीत बंडखोरी होणार का?.. महायुतीत अनेक जागांवर एकापेक्षा अधिक घटक पक्षांच्या दाव्याचा पेच कसा सुटणार?..