Sanjay Raut One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा आश्चर्यकारक, राऊतांचं टीकस्त्र

Continues below advertisement

Sanjay Raut One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा आश्चर्यकारक, राऊतांचं टीकस्त्र

काल जी वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केली, ते जरा आश्चर्यकारक आहे राज्यातल्या महानगरपालिकांमधे पाच वर्षं झाले निवडणुका घेत नाही काश्मिरमधे १० वर्षं झाले निवडणुका घेत नाही मणिपूरमधून पाय काढतात  देशात संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याचा प्रयत्न यासाठी आहे की जेणेकरून एकाचवेळी इव्हीएम फिट करता येतील आधी त्यांनी महानगरपालिकांच्या निवडणुका घ्यावा भविष्यात नो इलेक्शन ही त्यांची तयारी आहे आम्ही इंडिया आघाडीचे लोक एकत्र बसून यावर चर्चा करू आणि याला विरोध करू  तुम्हाला देशाच्या निवडणुका एकाच वेळी घडवून जिंकायच्या असतील तर त्याचा हा फंडा आहे ज्याप्रमाणे देशातील लाडक्या उद्योगपतींना टेंडरवरून जो घाोटाळा सुरू आहे तो आधी थांबवा तुम्हाला निवडणुकांचा खर्च दिसतोय पण टेंडरचा घोटाळा दिसत नाही  मविआमधे सगळ्या जागांवर सहमत आहे..एकूण एका जागेवर आम्ही चर्चा करतोय आमच्यात कुठलेच मतभेद नाही एखाददुसऱ्या जागेवरून दुमत असू शकतं त्या पुन्हा चर्चेला येतील  लोकसभेत सगळं सुरळीत पार पडलं आणि आम्ही मोदींना हरवलं विधानसभेत आम्ही शिंदे, फडणवीस, अजित पवार हे त्रिकुट हरवू  आाचारसंहितेपूर्वी आमचं जागावाटप पूर्ण झालं असेल जिंकेल त्याची जागा हे सूत्र आहे --------------------------------   जे नरेंद्र मोदी आणि त्यांचा सरकार ४ राज्याच्या विधानसभा निवडणुका घेऊ शकत नाही, महापालिका निवडणूक घेऊ शकत नाही त्यांनी वन नेशन वन इलेक्शन वर बोलाव? यांना निवडणुका एकत्र यासाठी घ्यायच्या आहेत कारण त्यांना एकदाच जिंकायचं आहे evm एकदाच फिट करायचा आहे काल जी काही वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केलेली आहे ती २०२९ ची तयारी आहे.  जे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकत नाहीत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका घेऊ शकत नाहीत त्यानी वन नेशन वन इलेक्शनचा फंडा आणावा हा मोठा झोल आहे. प्रत्येक राज्याची वेगळी संस्कृती आहे. प्रत्येक राज्यातलं वेगळं हवामान आहे. संस्कृती बदलण्याचा हा प्रयत्न आहे. आधी महानगरपालिकेच्या निवडणुका राज्याच्या निवडणुका एकत्र घेऊन दाखवा. वन नेशन वन इलेक्शन हे लोकशाहीविरोधी आहे. भविष्यात त्यांचा नो इलेक्शनचा नारा असू शकतो. आम्ही सगळे यावर बसून चर्चा करू. इंडिया आघाडीत चर्चा करू. मोदी यांना अर्थशास्त्र कधीपासून कळायला लागलं.  ते अर्थमंत्री कधी झाले. याआधी निवडणूक झालेल्या आहेत. घटनेनुसार याआधी या गोष्टी झालेल्या आहेत त्यानी नवीन घटना लिहू नये. आमचा वन नेशन वन इलेक्शनला पूर्णतः विरोध आहे. देशाच्या विरोधात असणारी ही कृती आहे. देशाच्या दृष्टीने हे काहीही फायदा नाही. पैसे वाचवायचे आहेत तर देशातली लूट थांबवा निवडणुकातील खर्च दिसतोय पण लुट दिसत नाही. जागावाटपाची तुमच्याकडे आलेली माहिती चुकीची आहे.  ऑन महाविकास आघाडी बैठक मीडियातल्या बातम्या पेरलेल्या आहेत, खोट्या आहेत. एखाद दुसऱ्या जागेवर मतभेद नाहीत दुमत असू शकत पण त्यावर चर्चा होत असते. बंद खोलीतल्या चर्चा बाहेर सांगायच्या नसतात. जागावाटप झाल्यानंतर ते लपून राहणार नाही. ज्यांनी ज्या बातम्या दिलेल्या आहेत ते काय आमच्यासोबत बैठकीला बसले होते का ?   ऑन सामान नागरी कायदा समान नागरी कायद्याचा खोटा प्रचार जर  भाजपने केला तर भाजपसोबत कोण आहे ? या खोट्या प्रचाराचा विरोध अजित पवार यांनी पुढे येऊन करावा  ऑन मुख्यमंत्री पदासाठी कमी जागा हया खोट्या बातम्या आहेत बातम्या देणारे बैठकीला होते का त्यानी आमची चर्चा एकली का अश्या बातम्या होत नाही हे त्या पत्रकारांना समजले पाहिजे अश्या चर्चा राजकारणात कधीच होत नाही हे बातमीदारणा समजायला पाहिजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले ही राजकारणाची  तेव्हाची गरज होती आता नंतर हे सरकार नो नेशन नो इलेक्शन करेल इंडिया आघाडीतील सर्व महत्वाचे नेते बसून यावर काय भूमिका घ्यायची यावर निर्णय घेऊ  आमचा विरोध या वन नेशन वन वन इलेक्शन ला आहे, शिवसेना पक्षाचा याला विरोध आहे संविधान विरोधी हे सगळं आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram