MVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणार

Continues below advertisement

MVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणार

महाविकास आघाडीची बैठक संपली   जागा वाटपावर अजूनही चर्चा सुरू आहे...  पुढील दोन दिवस जागा वाटपावर महाविकास आघाडीच्या चर्चा सुरू राहतील   मुख्यत्वे करून मुंबईतला ३६ जागांचा जागावाटप जवळपास पूर्ण होत असून ज्या ६-७ जागांवर तिढा आहे अशा जागांवर लवकरच तोडगा काढला जाईल व उर्वरित महाराष्ट्रातल्या जागावाटप वर सुद्धा चर्चा  महाविकास आघाडीचे नेत्यांकडून केली जातीये    विधानसभा निवडणुकीसाठी  महाविकास आघाडीचे  जागावाटप करताना  जिंकलेल्या जागा सोडून इतर जागांवर  महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाची ताकद जास्त आहे आणि त्या ठिकाणी कोण कोण इच्छुक उमेदवार आहेत  त्यावर सुद्धा चर्चा केली जातीये  त्यामुळे मेरिटनुसार  महाविकास आघाडीच्या जागावाटप  केलं जात असल्याचं सांगण्यात आलंय   त्या नुसारच महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा फॉर्मुला समोर येईल

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram