Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppMaharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024
भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य, तर महाराष्ट्रातील भाजप नेत्यांकडून सारवासारव
एक दिवस मोदी संघालाही नकली म्हणतील, उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा, संघाला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, ठाकरेंचा घणाघात
बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य
सत्ता आल्यास देशात सरसकट एकच जीएसटी, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत खरगेंची घोषणा, प्रचारात मोदी जनतेला भडकवत असल्याचा आरोप
मुंबईतल्या तीन मतदारसंघात दोन शिवसेना आमने-सामने, दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव, दक्षिण मध्यमधून अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे लढत, वायव्य मुंबईत अमोल कीर्तिकर रवींद्र वायकरांना भिडणार
महामुंबईसह ठाणे, नाशिक, धुळ्यातल्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या, २० मे रोजी राज्यातील १३ मतदारासंघांमध्ये मतदान