Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
दोन दिवसाचे अधिवेशन आहे आमचा नवीन आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पक्षाची निवडणूक आहे त्यासाठी शिबीर आहे कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळते साईबाबांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरी आहे वाशिम चे पालकमंत्री पद मिळाले ठीक आहे, तिन्ही पक्ष मिळुन निर्णय घेतला*श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे आता इलाज नाही मी बुलढाणा ला होतो, अहिल्यानगर मिळाले आज माझा दौरा नव्हता मी इथेच आहे,रात्री कोल्हापूर ला जाणार धनंजय मुंडे यांच्याबाबत अजित पवार, आणि सुनील तटकरे यांनी खंडन केले पुरावे मिळत नाही तोपर्यंत बोलू नये पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या विचारात काम करावे हा अजित दादाचा विचार आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळेल, सत्ता असल्याने कार्यकर्त्यांची काम होतील लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेतले जातील याचेयापूर्वी आम्ही खंडन केले ज्या अपात्र ठरल्या त्या स्वतःहून अर्ज करत आहेत, अटी पहिल्यापासून होत्या चारचाकी गाडी , अडीच लाख उत्पन्न ची मर्यादा आशा अटी होत्या आता स्वतःहुन महिला म्हणतात पैसे नको ज्या महिला देणार नाही त्याकडून पैसे घेणार नाही देशात सर्व ठिकाणी हेच चालू आहे दिल्लीत निवडणूक आहे तिथेही असेच आहे