एक्स्प्लोर
Yakub Memon Grave : 'माझा'ची एक्स्क्लुझिव्ह खबर, वादात दहशतवाद्याची कबर Special Report
बातमी एबीपी माझाच्या बातमीच्या सर्वात मोठ्या इम्पॅक्टची.... १९९३च्या स्फोटाप्रकरणी फासावर लटकवण्यात आलेल्या याकूब मेमनच्या कबरीच्या सुशोभीकरणाचा घाट घातला जात असल्याची बातमी एबीपी माझानं दाखवली... आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत खळबळ उडाली.. आणि आता या प्रकरणाची चौकशी करण्याच आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेत.. सुधीर मुनंगटीवार यांनी नागपुरात बोलताना ही माहिती दिली आहे.. पाहुयात माझाच्या बातमीनंतर देशात दहशतवाद्याच्या स्मारकावरुन कशाप्रकारे खळबळ माजलीय..
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत


























