Afghanistan : Taliban राजवटीत महिलांना आपला हक्क मिळणार? काबुलच्या रस्त्यावर महिलांचं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2021 10:32 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाबुल : अफगाणिस्तातील तालिबानच्या नव्या सरकारची घोषणा मंगळवारी संध्याकाळी करण्यात आली आहे. मुल्ला हसन अखुंद हे अफगाणिस्तानचे नवे पंतप्रधान झाले आहे. तर सिराजुद्दीन हक्कानी गृहमंत्री आणि मुल्ला अब्दुल गनी बरादर उपमुख्यमंत्री झाले आहे. तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मुल्ला याकूब अफगाणिस्तानचा नवा संरक्षण मंत्री असणार आहे. तर अमीक मुत्तकी यांना परराष्ट्रमंत्री बनवले आहे.