Zero Hour : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भेटीतून काय साध्य होणार?

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्ही पाहताय झीरो अवर.. आणि आता वेळ झालीय जगाची सफर करण्याची... मंडळी.. आपल्या वर्ल्ड फटाफट बातम्या पाहण्याआधी.. बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याची.. आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान मोदींचा अमेरिकेचा हा पहिलाच दौरा... आणि तिकडेही ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सुत्र हाती घेतल्यानंतर... दोन्ही नेत्याची होणारीही पहिलीच भेट..
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आज व्हाईट हाऊसमध्ये भेट होणार आहे. याच संदर्भात थेट वाशिंग्टनमधून आमचे प्रतिनिधी विशाल पांडेंकडून अधित माहिती घेवूयात.. विशाल कैसा रहेगा पंतप्रधान मोदीजी के अमेरिका दौरे पहिले दिन...
तुम्ही पाहताय झीरो अवर.. आणि आता वेळ झालीय जगाची सफर करण्याची... मंडळी.. आपल्या वर्ल्ड फटाफट बातम्या पाहण्याआधी.. बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्याची.. आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये पंतप्रधान मोदींचा अमेरिकेचा हा पहिलाच दौरा... आणि तिकडेही ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सुत्र हाती घेतल्यानंतर... दोन्ही नेत्याची होणारीही पहिलीच भेट..