एक्स्प्लोर
Shirdi Devotees Missing | शिर्डीत येणारे भाविक बेपत्ता का होतायत? मानवी तस्करी, अवयव चोरीचं रॅकेट कार्यरत?
मध्यप्रदेशमधील इंदोर येथील दीप्ती सोनी शिर्डीतून बेपत्ताप्रकरणी औरंगाबाद उच्च न्यायालयाने शिर्डी पोलिस आणि अहमदनगरच्या जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केलेल्या तपासाबाबत स्पष्ट शब्दांत तीव्र नापसंती व्यक्त करत फटकारले आहे. शिर्डीत गेल्या चार वर्षांत अनेक जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी असून येथे मानवी तस्करी अथवा अवयव चोरीचे रॅकेट कार्यरत आहे का तपास राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी करावा असा आदेशही न्यायालयाने दिल्याने एकच खळबळ उडाली असून एबीपी माझा ने 2019 मध्ये डिसेंम्बर महिन्यात याबाबत वृत्त प्रसारित केलं होतं.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report

Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

Vidhan Parishad Election : ठरली उमेदवारी, उदंड बंडखोरी | Special Report ABP Majha


























