Special Report : कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री?, भाजपला सत्ता राखण्यात यश येणार की नाही?
abp majha web team
Updated at:
30 Apr 2023 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्नाटकात १० मे रोजी विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान होणारय..कर्नाटकचं हे मैदान मारण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. होम ग्राऊंडवर काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गेंंनी जोरदार तयारी सुरु केलीये. तर दुसरीकडे राष्ट्रीय मुद्दे घेवून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदीच प्रचारात उतरलेत. प्रचार सभांमधून एकमेकांवर आरोप कऱण्यात ही मंडळी व्यस्त आहेत..पण मूळ प्रश्न हा आहे की कर्नाटकमध्ये कुणाची सत्ता येणार? ओपिनिअन पोलचा कौल कुणाच्या दिशेने आहे? पाहूया या रिपोर्टमधून