Pune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना
Continues below advertisement
Pune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना
पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठल्याचा एक धक्कादायक प्रसंग समोर आलाय...शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आलीये...चारित्र्याच्या संशयावरुन पाच वर्षाच्या मुलासमोरच पतीने पत्नीवर वार केलेत...हत्येनंतर पतीनं व्हिडीओ देखील बनवला...पुण्याच्या खराडीतील तुळजाभवानीनगर परिसरात ही घटना घडलीये...
ज्योती गिते असं मृत महिलेचं नाव आहे...पतीनं हत्येची कबुली पोलिसांसमोर दिलीये...
Continues below advertisement