Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत, एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीस
Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत, एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीस
ग्लोबल सीईओंसोबत चर्चा करता आली,ते महाराष्ट्रात गुंतवणूक करु इच्छितात. महाराष्ट्रानं ६१ एमओयू केले, ज्यात १५.७० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून १५ लाख ९५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. दावोसमधून बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती.