Dattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP Majha
Dattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP Majha
क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व्हॉलीबॉल खेळताना पडले, लोखंडी पोलवर डोकं आपटण्याची शक्यता असतानाच त्यांनी स्वतःला सावरलं. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. पुण्याच्या मावळमधील एका महाविद्यालयातील क्रीडा संकुलाच्या उद्घाटनावेळची घटना.