Sindhudurg : कुठे आहेत आमदार नितेश राणे? अटक होणार की Nitesh Rane समोर येणार?
अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी
Updated at:
28 Dec 2021 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणे मात्र नॉट रिचेबल आहेत. आज सिंधुदुर्ग कोर्टानं कोणताही निर्णय दिलेला नाही, उद्या पून्हा नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी असणारे. आज नितेश राणेंच्या वकीलांचा युक्तिवाद पूर्ण झालाय, तर उद्या सरकारी वकीलांचा युक्तिवाद असणार आहे.