ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 24 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
अमित शाह आज महाराष्ट्रात, मालेगावात छगन भुजबळांसह एकाच व्यासपीठावर तर मुख्यमंत्र्यांशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसोबत बैठक
ऑपरेशन शिवधनुष्य आणि ऑपरेशन टायगर सुरु, उदय सामंतांचं वक्तव्य, ठाकरेंचा माजी आमदार आज शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा
वेळ आली की स्वबळाचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत...कार्यकर्त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेणार असल्याचंही केलं स्पष्ट...
कोणत्याही खुर्चीपेक्षा स्वाभिमान महत्त्वाचा, शिवसेनेच्या मेळाव्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य...आपण डीसीएम म्हणजे डेडिकेटेड कॉमन
बनावट नोटा प्रकरणातल्या सनी आठवलेनं समोर आणली वाल्मिक कराड आणि पोलिसांची ऑडिओ क्लिप...मात्र पोलिसांकडून ऑडिओ क्लिपचं खंडन...कराडने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा सनीचा आरोप...मॅन असल्याचाही पुनरुच्चार .
नागपुरात पारधी विद्यार्थ्यांना जातप्रमाणपत्र देताना दिरंगाई झाल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून मान्य, दोन अधिकाऱ्यांवर कारवाईचं बावनकुळेंचं आश्वासन