Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड

Continues below advertisement

Santosh Deshmukh Case Update : संतोष देशमुखांना 41 इंचाच्या गॅस पाईपने मारहाण केल्याचं उघड

 एक मोठी आणि धक्कादायक अशी बातमी. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांच्या संदर्भात एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. एसआयटीच्या तपासामधून हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रांची ही धक्कादायक माहिती आहे. तलवारीसारखी धारधार शस्त्र, चार लोखंडी रॉड, फायटर आणि कत्तीचा वापर करण्यात आला होता. 41 इंचाच्या गॅस पाईपचा वापर मारहाण करण्यासाठी केल्याचं उघड झालाय. तर तारेच्या पाच क्लच वायर लावून तयार केलेल्या... स्वतःला हाताला त्रास नाही म्हणून जो कमरेला बांधायचा करदोडा असतो त्याची एक मूठ तयार करण्यात आलेली होती आणि त्यानं मारहाण केल्याचं समोर आल आहे. दुसरं एक जे वायर असते मोठी वायर जी 0.5 क्लास वायर असं तिला म्हटलं जातं ती या ठिकाणी वापरण्यात आलेली होती म्हणजे ही लोखंडी वायर होती आणि त्याची एक लोखंडी मूठ समोर तयार करण्यात आली होती आणि त्याने मारहाण केल्याच देखील या एसआयटीच्या पामध्ये उघड झालेला आहे शिवाय एवढच नाही तर एक लाकडी, दांडा, तलवारी सारखे धारधार शस्त्र, चार लोखंडी रॉड, कोयता, लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती हे देखील यामध्ये वापरण्यात आलेल होता, यातन स्पष्ट होत की किती निर्गुणपणे मारहाण झालेली असेल, शिवाय दुसरं यात आता पोलिसांना काय मिळाल आहे हे देखील आपण या ठिकाणी सांगूयात की तपासा दरम्यान एक गॅसचा जो पाईप आहे तो वापरण्यात आलेला होता. नये म्हणून जी वायर वापरली होती, त्याला एक गोलाकार असा मूड तयार करण्यात आली होती, मात्र समोर एक मोठी वायर या ठिकाणी त्याला लावण्यात आली होती, लोखंडी वायर होती आणि त्याने त्यावरती वार करण्यात आलेले होते, फायटरचा या ठिकाणी मारण्यासाठी वापर केलेला होता, त्यामुळे किती निर्गुणपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली असेल आणि त्यांना कशा पद्धतीने वेदनामय त्यांचा मृत्यू झालेला असेल हे स्पष्ट होतय आणि त्यांना मारहाण करण्यासाठी अत्यंत धारधार शस्त्र वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram