एक्स्प्लोर
काय आहे मृग नक्षत्रातील 'राखण' प्रथा? 21व्या शतकातही अनोखी परंपरा जपणारी कोकणातली गावं!
कोकणात मृग नक्षत्राला फार महत्त्व आहे . कोकणात मृग नक्षत्राच्या सुरवातीला "मिरग" साजरा केला जातो. मिरग म्हणजे मान्सूनचं आगमन झालं की पहिला पाऊस पडल्यावर कोकणातला शेतकरी आपल्या शेतात जाऊन तिथल्या दैवतेला भक्तभावाने हाक मारतो. आपल्या शेतात ठरावीक ठिकाणी नारळ वाढवून तर काही ठिकाणी कोंबडयाचा बळी देऊन देवाला प्रार्थना करतो. मालवणी पध्दतीने आपलं गारांह देवासमोर मांडतो. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कोकणात शेतीच्या कामांना सुरुवात होते. मान्सून दाखल झाल्यानंतर कोकणात खऱ्या अर्थाने मिरग साजरा केला जातो.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
क्रीडा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

























