PM Modi यांनी दत्तक घेतलेल्या गावातून Ground Report ,संसद ग्राम योजनेचा UP च्या जयापूरला किती फायदा?
प्रशांत कदम, एबीपी माझा
Updated at:
09 Mar 2022 11:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंतप्रधान मोदींच्या महत्वकांक्षी योजनांपैकी एक..पण या योजनेची ग्राऊंडवरची काय स्थिती आहे याचा आंखो देखा हाल सांगणारा एक विशेष रिपोर्ट आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. शितावरुन भाताची परीक्षा म्हणतात. तसं पंतप्रधानांच्या गावावरुन इतर गावातल्या स्थितीचा आणि या योजनेचा अंदाज लावायला हरकत नाही.